YouTube Studio

४.४
२२.२ लाख परीक्षण
१० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
किशोरवयीन
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

तुमच्याकडे नेहमी असलेली डिव्हाइस वापरून तुमच्या समुदायातील लोकांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी, अधिकृत YouTube Studio अ‍ॅप हा तुमच्याकरिता सर्वोत्तम मार्ग आहे. पुढील गोष्टी करण्यासाठी अ‍ॅप वापरा:

- नवीन चॅनल डॅशबोर्ड वापरून, तुमचा आशय आणि चॅनल कसे परफॉर्म करत आहेत त्याचे झटपट अवलोकन मिळवणे.
- तपशीलवार Analytics यामुळे तुमचे चॅनल आणि वेगवेगळ्या प्रकारचा आशय कसे परफॉर्म करत आहेत हे समजून घेणे. Analytics टॅबमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आशयासाठी परफॉर्मन्स डेटादेखील पाहू शकता.
- तुमच्या समुदायातील सर्वात महत्त्वाची संभाषणे शोधण्यासाठी टिप्पण्या क्रमाने लावण्याची आणि फिल्टर करण्याची क्षमता वापरून तुमच्या प्रेक्षकांसोबत सखोल संबंध प्रस्थापित करा.
- तुमच्या चॅनलचे रूप आणि अनुभव यांमध्ये बदल करा आणि वैयक्तिक व्हिडिओ, शॉर्ट व लाइव्हस्ट्रीम यांची माहिती अपडेट करून आशयाचे वैयक्तिक भाग व्यवस्थापित करा.
- YouTube भागीदार उपक्रम यासाठी अर्ज करून YouTube वर व्यवसाय सुरू करा, जेणेकरून तुम्हाला कमाईचा अ‍ॅक्सेस मिळेल.
या रोजी अपडेट केले
२७ ऑक्टो, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 7
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.४
२१.२ लाख परीक्षणे
Akshay Wayal
२७ ऑक्टोबर, २०२५
ओके
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Mandar Parab
११ ऑक्टोबर, २०२५
you tub
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
सर्वज्ञ हरिभाऊ ढोबळे
१२ ऑक्टोबर, २०२५
हे एप चांगले आहे
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

• तुम्हाला तुमचा सर्वात महत्त्वाचा परफॉर्मन्स डेटा पाहू देणारा, नव्याने डिझाइन केलेला डॅशबोर्ड.
• तुम्ही अपलोड करण्यापूर्वी, कोणत्याही कॉपीराइट उल्लंघन किंवा कमाईसंबंधी समस्या यांसाठी ऑटोमॅटिक तपासण्या तुमचा व्हिडिओ स्क्रीन करतील.
• तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी YouTube भागीदार उपक्रम याकरिता अर्ज करा.